Saturday, 20 August 2016

राखी पौर्णिमा.! पिठापूरम्


श्रीपाद राज शरणं प्रपद्ये.!

 

 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा....

 

 


महासंस्थान येथील कमान

महासंस्थान अभिषेक

 

 


सुंदर सोन्याच्या पादुका पाषाण पादुकांवर
आणि
गुरू दत्तात्रेय



गुरू दत्तात्रेय मध्यभागी डावीकडे श्रीपाद श्रीवल्लभ
उजवीकडे नृसिंह सरस्वती

पुढे सुंदर छोटी चांदीची मूर्ती

दत्तात्रेय त्यापुढे पाषाण पादुका.! 

अभिषेक झाल्यानंतर त्यावर सोन्याच्या पादुका... ठेवल्या...

अप्रतिम.! फुलांची सजावट

अगदी डोळ्याचे पारणे फिटते.!!!!!



संध्याकाळी ७.०० वाजता आरती!
त्यावेळी पालखी सोहळा....
तीन वेळा सिद्धमंगल स्तोत्र म्हणतात.

 

 

गोशाळा.!

 

 

 

 

येथील धर्मशाळा.
इमारतीची भिंत अशी सुंदर केली आहे.

 

 

श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थळ...
आजोबा.. बापन्नाचार्य यांचे घर.
याची सुंदर कमान

 

 

 

                              तेथील गुरू दत्तात्रेय

राखी बांधतो .... औदुंबर वृक्ष

 

 

सत्यनारायण मंदिर दर्शनी भाग

 

 

                                             आजुबाजूचा परिसर

 



 

येथे दिवे लावले जातात दिवे तिकडे मिळतात.

 

आजूबाजूचा परिसर






अनघा लक्ष्मी मंदिर
अनघ देव व अनघा लक्ष्मी

येथे मध्यभागी विष्णू
आहेत
एका बाजूला ब्रह्मा व दुसऱ्या बाजूला शिव
अनघ देव  व अनघा लक्ष्मी यांचे आठ पुत्र...
असं सुंदर मंदिर
मंदिर खूप मोठे स्वच्छ.

सुप्रसन्न.!
आजूबाजूला सुंदर फुलझाडे

तेथेच नवग्रह मंदिर
व गुरुपादुका मंदिर आहे.
कुंती माधव मंदिर
भारतात एकूण पाच माधव याची मंदिरे आहेत
पिठापूर येथे कुंतीमधव.!


                                            कुकुटेश्वर मंदिर मागील बाजू

 


 

                                                       दत्त दरबार

 


                 दत्त दरबार   मंदिर

 

 

 स्वयंभू श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदत्तात्रेय स्वामी 

मागील बाजू 

येथे श्रीपाद श्री वल्लभ यांची सुंदर मूर्ती 

येथे त्यांच्या हाताला राखी बांधता आली येथील रूप अतिशय सुंदर आहे. वय  सोळा  !

 

पादगया 

 

 

गोपाळ बाबा ......  येथील फोटो 

 

 रामस्वामी यांच्या हाताने मिळालेले नाणे 

 

 

1 comment:

  1. अनघलक्ष्मी मुर्ती कुठे मिळेल

    ReplyDelete